Category: राजकारण

डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून ते डॉ. मोहन भागवत यांच्या काळापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक समस्यांशी निगडित आहे आणि देशाच्या राजकारणाला देशाच्या सामाजिक केंद्रबिंदूभोवती फिरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मोदी-शहा ही जोडी या प्रयत्नांना हरताळ फासत आहे… भाष्य : मनीष चंद्रशेखर वाघ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक, पत्रकार.

Read More »
Pelli Poola Jada
Poola Jada
Best coaching in Itanagar
Flying School